मी पोस्टपेड मोबाइल बिलाचे पेमेंट कसे करावे?

पोस्टपेड नंबरसाठी मोबाइल बिलाचे पेमेंट करण्यासाठी: 

  1. तुमच्या ॲपच्या होम स्क्रिन वर Recharge & Pay Bills/रिचार्ज आणि बिल पेमेंट अंतर्गत Postpaid /पोस्टपेड आयकॉन वर क्लिक करा. 
  2. ॲप तुमचा नंबर आपोआप दर्शवेल, तुम्ही Change/ बदला वर क्लिक करुन दुसरा मोबाइल नंबर किंवा तुमच्या संपर्क यादीमधून तुम्हाला हवा असलेला नंबर निवडू शकता. 
  3. ऑपरेटर निवडा वर क्लिक केल्यावर उपलब्ध पर्यायांच्या सूचीमधून तुम्हाला हवा असलेला ऑपरेटर निवडा. 
     टीप: सामान्यतः सहसा, आपण निवडलेल्या नंबरच्या आधारे ॲप ऑपरेटर प्रदर्शित करते.
  4. बिल रक्कम प्रविष्ट करा. 
  5. तुमचे प्राधान्य असलेले पेमेंट माध्यम निवडा. तुम्ही पेमेंटसाठी PhonePe वॉलेट, UPI, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा कोणतेही बाह्य वॉलेट वापरु शकता.
  6. Pay Bill/बिल भरा वर क्लिक करा.
    टीप:अखंडित अनुभव सुधारण्यासाठी आणि वितरीत करण्यासाठी आमच्या प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टपेड मोबाइल पेमेंटसाठी PhonePe तुमच्याकडून छोटेसे शुल्क (GST सहित) आकारू शकते. तुम्ही वापरलेले पेमेंट साधन कोणतेही असले तरी  प्लॅटफॉर्म वापरण्यासाठीचे हे शुल्क आहे.

एकदा तुमचे पेमेंट यशस्वीपणे केले गेल्यावर, तुम्हाला सेवा प्रदात्याकडून पुष्टीकरण, आणि PhonePe कडून पेमेंट केल्याच्या पुरावा प्राप्त होईल.

महत्त्वाचे: तुम्ही इंटरनॅशनल नंबरसह PhonePe वर रजिस्ट्रेशन केले असले, तरी तुम्ही फक्त भारतीय मोबाइल नंबरसाठी पोस्टपेड बिलाचे पेमेंट करू शकाल.