मी PhonePe वर माझे भाड्याचे पेमेंट कसे करावे?

PhonePe वर तुमच्या भाडे पेमेंट करण्यासाठी:

  1. तुमच्या ॲपच्या होम स्क्रीनवरील Recharge & Pay Bills/रिचार्ज आणि बिल पेमेंट करा विभागाअंतर्गत Rent Payments /भाडे पेमेंट वर टॅप करा.
  2. भाड्याची रक्कम आणि मालमत्तेचे नाव टाका.
  3. घरमालकाचे नाव आणि त्यांचा मोबाइल नंबर/UPIआयडी एंटर करा.
  4. Pay with UPI/UPI ने पेमेंट करा किंवा Pay with Credit Card/क्रेडिट कार्डने पेमेंट करा वर टॅप करा.
    टीप: तुमचा घरमालक PhonePe युजर असल्यास, तुम्ही थेट त्यांचा फोन नंबर वापरून पेमेंट करू शकता. 
  5. व्हेरिफिरेशनसाठी तुमच्या घरमालकाचा PAN एंटर करा.
  6. तुम्हाला हवे असलेले पेमेंट माध्यम निवडा आणि पेमेंट पूर्ण करण्यासाठी Pay Rent/ भाडे पेमेंट करा वर टॅप करा.

टीप:अखंडित अनुभव सुधारण्यासाठी आणि वितरीत करण्यासाठी आमच्या प्लॅटफॉर्मवर केलेल्या पेमेंटसाठी PhonePe तुमच्याकडून छोटेसे शुल्क (GST सहित) आकारू शकते. तुम्ही वापरलेले पेमेंट साधन कोणतेही असले तरी  प्लॅटफॉर्म वापरण्यासाठीचे हे शुल्क आहे.

कृपया लक्षात ठेवा की American Express (AmEx) क्रेडिट कार्ड भाडे पेमेंट करण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही.

महत्त्वाचे: तुम्ही इंटरनॅशनल नंबरसह PhonePe वर रजिस्ट्रेशन केले असले, तरी तुम्ही फक्त भारतातील मालमत्तेसाठी भाडे पेमेंट करू शकाल.

अधिक माहितीसाठी पाहा - यशस्वीपणे भाडे पेमेंट केल्यावर घरमालकास पैसे कधी मिळतील.