भाडे पमेंट करण्यासाठी घरमालकाचा PAN का आवश्यक आहे?
भाडे पेमेंट यशस्वीरित्या होण्यासाठी तुम्हाला पडताळणीच्या उद्देशाने तुमच्या घरमालकाचे PAN तपशील PhonePe वर द्यावे लागतील. पडताळणी यशस्वीरित्या होण्यासाठी घरमालकाचे PAN कार्डवरील नाव त्यांच्या बँक रेकॉर्डवरील नावाशी जुळले पाहिजे.