माझे भाडे पेमेंट प्रलंबित असल्याचे का दिसत आहे?
PhonePe वर भाडे पेमेंट सामान्यतः त्वरित पूर्ण होतात. क्वचित प्रसंगी, काही तांत्रिक अडचणींमुळे यास जास्त वेळ लागू शकतो. तुम्ही काही तासानंतर PhonePe ॲपच्या History /व्यवहार इतिहास विभागात तुमच्या प्रलंबित भाडे पेमेंटची अंतिम स्थिती तपासू शकता.
तुमचे भाडे पेमेंट यशस्वी झाले, तर पेमेंटच्या तारखेपासून 2 कामकाजाच्या दिवसांत पैसे तुमच्या जागा मालकाच्या खात्यात जमा केले जातील. तुमचे पेमेंट कोणत्याही कारणामुळे झाले नाही, तर तुम्हाला 7 कामकाजाच्या दिवसांमध्ये संपूर्ण रकमेचा रिफंड मिळेल.