PhonePe द्वारे भाडे पेमेंट करण्यासाठी माझ्याकडून शुल्क आकारले जाईल का?
जर तुम्ही भाडे पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर केला तरच आम्ही तुमच्याकडून नाममात्र सुविधा शुल्क आकारू. तुम्हाला पेमेंट करताना या शुल्काची रक्कम (सुविधा शुल्क+GST) पेमेंट पृष्ठावर दिसेल.
टीप: तुम्ही UPI चा वापर करुन पेमेंट केल्यास तुमच्याकडून सुविधा शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी पाहा - PhonePe वर तुमचे भाड्याचे पेमेंट करणे.