PhonePe वरून पेमेंट कसे करायचे ते समजणे

PhonePe वरील पेमेंट तत्काळ आणि जलद होतात.

PhonePe वर पेमेंट करण्यासाठी पुढीलप्रकारची अनेक वेगवेगळी पेमेंट साधने उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्हाला हवे ते पेमेंट साधन वापरून तुम्ही पेमेंट करू शकता.