UPI पेमेंट

UPI द्वारे तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना त्यांच्या PhonePe वर रजिस्टर्ड मोबाइल नंबर वापरून किंवा त्यांचा UPI आयडी वापरून पेमेंट करू शकता किंवा व्यापारी, बिलर्स आणि सेवा प्रदात्यांना ऑफलाइन किंवा ऑनलाइन पेमेंट करू शकता. PhonePe वर UPI पेमेंट करण्यासाठी, तुमचे ॲपवर बँक खाते जोडलेले असायला हवे. 

अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पाहा. 

​​​​​​

 

 हे देखील पाहा: