डेबिट आणि क्रेडिट कार्ड पेमेंट

तुम्ही PhonePe तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून व्यापारी किंवा बिलर्सला पेमेंट करू शकता. ही पेमेंट अधिक जलद आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय करण्यासाठी तुम्हाला PhonePe वर तुमचे कार्ड सेव्ह करून ठेवायचा पर्याय आहे.  

तुम्ही PhonePe वर तुमचे कार्ड सेव्ह करता तेव्हा तुमच्या कार्डचे तपशील सुरक्षित एन्क्रिप्टेड(कुटबद्ध) स्वरूपात सेव्ह केले जातील. जे PCI-DSS अनुपालक आहे.  

महत्त्वाचे: RBI च्या मार्गदर्शक तत्वांनुसार, कार्डधारकांचे फसवणूकीच्या गतिविधींपासून संरक्षण करण्यासाठी आणि त्याचा गैरवापर टाळण्यासाठी, तुमच्या कार्ड जारीकर्त्या बँकेने तुमचे कार्ड ऑनलाइन पेमेंटसाठी अक्षम केलेले असू शकते. तुमचे कार्ड निष्क्रिय का केले जाऊ शकते आणि तुम्ही ऑनलाइन पेमेंटसाठी त्यास कसे पुन्हा सक्रिय करू शकता याबाबत अधिक माहिती पाहा.

हे देखील पाहा: