मला UPI Lite वापरून केलेली पेमेंट कशी पाहता येतील?
तुम्हाला UPI Lite ने केलेल्या पेमेंटचे तपशील पाहायचे असल्यास,
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
- UPI Lite वर टॅप करा,
- स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यातील तीन ठिपक्यांवर टॅप करा.
- View History/जुने व्यवहार पाहा वर टॅप करा.
संबंधित प्रश्न
मला माझ्या बँक खात्याच्या स्टेटमेंटमध्ये माझी UPI Lite ने केलेली पेमेंट का नाही दिसत आहेत?