मला UPI Lite मध्ये पैसे कसे टाकता येतील?
UPI Lite मध्ये पैसे टाकण्यासाठी,
- तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा.
- View All Payment Methods/सर्व पेमेंट पद्धती पाहा वर टॅप करा.
- UPI Lite च्या बाजूला दिलेल्या Add Money/पैसे टाका वर टॅप करा.
- रक्कम टाका आणि UPI-लिंक केलेले बँक खाते निवडा.
- तुमचा UPI पिन टाका.
टीप: तुमचा UPI Lite बॅलेन्स कोणत्याही वेळी ₹2,000 पेक्षा जास्त असू शकत नाही.
संबंधित प्रश्न
मला माझा UPI Lite बॅलेन्स काढता येईल का?
मी फोन नंबर, UPI आयडी किंवा UPI नंबर वापरून पैसे कसे पाठवू?
व्यापाऱ्यांनी केलेल्या पेमेंट विनंत्यांसाठी मी UPI Lite का वापरू शकत नाही?