मला माझा UPI Lite बॅलेन्स कसा तपासता येईल?
तुमचा UPI Lite बॅलेन्स तपासण्यासाठी,
- तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर Transfer Money/पैसे ट्रान्सफर करा विभागाअंतर्गत Check Bank Balance /बँक बॅलेन्स तपासा वर टॅप करा.
- Prepaid Balance/प्रिपेड बॅलेन्स विभागाअंतर्गत UPI Lite वर टॅप करा.
पर्यायाने, तुमचा बॅलेन्स पाहाण्यासाठी तुम्ही तुमच्या ॲपच्या Payment Methods/पेमेंट पद्धती अंतर्गत UPI Lite वर टॅप करू शकता.
संबंधित प्रश्न
मला UPI Lite वापरून केलेली पेमेंट कशी पाहाता येतील?