मला UPI Lite कसे बंद करता येईल?
UPI Lite बंद करण्यासाठी,
- तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर UPI Lite वर टॅप करा. पर्यायाने, तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा आणि Payment Methods/पेमेंट पद्धती विभागाअंतर्गत UPI Lite वर टॅप करा.
- तुमच्या स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपर्यात 3 ठिपक्यांवर टॅप करा आणि Close UPI Lite/UPI Lite बंद करा वर टॅप करा.
टीप: तुमच्याकडे कोणताही UPI Lite बॅलेन्स असल्यास, ते तुमच्या UPI Lite सह लिंक केलेल्या बँक खात्यात परत केले जातील. - अस्वीकरण वाचा आणि Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.