मी खरेदी केलेले गिफ्ट कार्ड एखाद्याला कसे देऊ?

तुम्ही PhonePe वर गिफ्ट कार्ड खरेदी केल्यानंतर, शेअर बटणावर टॅप करून तुम्ही हे कार्ड तुमच्या मित्रांसह आणि कुुटुंबासह शेअर करू शकता. 

टीप: तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ई-मेल किंवा तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही उपलब्ध पर्यायातून गिफ्ट कार्ड शेअर करू शकता. 

गिफ्ट कार्ड कसे वापरावे याबद्दल अधिक जाणून घ्या.

.