मला PhonePe वर कॅशबॅक मिळाली हे मला कसे तपासता येईल?

तुम्हाला कॅशबॅक प्राप्त झाली हे तुम्ही कसे पाहू शकता आणि कॅशबॅक बॅलेन्सचा वापर तुम्ही कुठे करू शकता हे पुढे दिले आहे :

  1. तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील History/व्यवहार इतिहास वर टॅप करा. 
  2. फिल्टर्स वर टॅप करा आणि गिफ्ट कार्ड निवडा.
  3. Apply/लागू करा वर टॅप करा.