मी खरेदी केलेले PhonePe गिफ्ट कार्ड माझ्या PhonePe खात्यासोबत कसे लिंक करावे?
महत्त्वाचे: तुम्ही गिफ्ट कार्ड तुमच्या खात्यासोबत लिंक केल्यानंतर ते अनलिंक किंवा शेअर करू शकत नाही.
तुम्ही खरेदी केलेले PhonePe गिफ्ट कार्ड तुमच्या PhonePe खात्यासोबत पुढीलप्रमाणे लिंक करू शकता:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
- Payment Methods/पेमेंट पद्धती विभागाअंतर्गत PhonePe गिफ्ट कार्ड वर टॅप करा.
- PhonePe गिफ्ट कार्ड विभागाखाली Manage/व्यवस्थापित करा वर टॅप करा
- Claim Now/ लगेच दावा करा वर क्लिक करा.
- पॉप-अप स्क्रीनवर गिफ्ट कार्ड नंबर आणि पिन टाका.
- Add/ जोडा वर क्लिक करा.
याशिवाय तुम्ही संबंधित गिफ्ट कार्डची खरेदी PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील History/ व्यवहार इतिहास वर क्लिक करून निवडू शकता, आणि Claim Gift Card/ गिफ्ट कार्डचा दावा करा वर टॅप करा.
टीप: एकदा तुम्ही तुमचे PhonePe गिफ्ट कार्ड तुमच्या PhonePe खात्याशी लिंक केले की गिफ्ट कार्डची रक्कम तुमच्या गिफ्ट कार्ड शिल्लक मध्ये जोडली जाईल आणि ते वेगळे गिफ्ट कार्ड म्हणून प्रतिबिंबित होणार नाही.
अधिक माहितीसाठी पाहा PhonePe गिफ्ट कार्ड शेअर करणे आणि लिंक केलेले PhonePe गिफ्ट कार्ड वटवणे.