मला शेअर केलेले PhonePe गिफ्ट कार्ड लिंक कसे करता येईल?
तुमच्यासोबत शेअर केलेले PhonePe गिफ्ट कार्ड तुम्ही पुढील प्रकारे लिंक करू शकता:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
- Payment Methods/पेमेंट पद्धती विभागा अंतर्गत Payment Methods/पेमेंट पद्धती वर टॅप करा.
- Claim Gift Card/ लगेच दावा करा वर क्लिक करा.
- पॉप-अपमध्ये गिफ्ट कार्ड क्रमांक आणि पिन टाका आणि Confirm/पुष्टी करा वर क्लिक करा.
लिंक केलेले PhonePe गिफ्ट कार्ड वटवणे याबाबत अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा - लिंक केलेले PhonePe गिफ्ट कार्ड वटवणे.