मी PhonePe गिफ्ट कार्ड शेअर कसे करावे?
PhonePe खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही PhonePe गिफ्ट कार्ड शेअर करू शकता:
1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील History/ व्यवहार इतिहास टॅबवर क्लिक करा.
2. संबंधित गिफ्ट कार्ड खरेदी निवडा.
3. Send As Gift/ गिफ्ट म्हणून पाठवावर क्लिक करा.
4. पॉप-अपमध्ये वापरकर्त्याचे नाव प्रविष्ट करा ज्यांच्यासोबत तुम्हाला गिफ्ट कार्ड शेअर करायचे आहे आणि Confirm/पुष्टी करा टॅप करा.
5. तुमच्या पसंतीचे शेअर करण्याचे माध्यम निवडा आणि शेअर करा.
एकदा शेअर केल्यावर, तुमचे मित्र गिफ्ट कार्ड नंबर आणि पिनद्वारे हे कार्ड त्यांच्या खात्यासोबत लिंक करून वापरू शकतात.
महत्त्वाचे: PhonePe गिफ्ट कार्ड एकदा तुमच्या खात्याशी लिंक केल्यावर त्यास पुन्हा शेअर करता येत नाही.
अधिक माहितीसाठी इथे पाहा - PhonePe गिफ्ट कार्डला तुमच्या PhonePe खात्यासोबत लिंक करणे