माझा PhonePe गिफ्ट कार्ड बॅलेन्स कसा पाहता येईल? 

PhonePe गिफ्ट कार्ड बॅलेन्स पाहण्यासाठी: 

  1. PhonePe अ‍ॅप होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाईल फोटोवर टॅप करा. 
  2. Payment Methods/पेमेंट पद्धती विभागाअंतर्गत PhonePe गिफ्ट कार्ड वर टॅप करा  
  3. तुम्हाला PhonePe गिफ्ट कार्ड खाली बॅलेन्स दिसेल. 

टीप: तुम्हाला तुमचा बॅलेन्स दिसत नसल्यास Refresh Balance/बॅलेन्स रिफ्रेश करा वर टॅप करा आणि पुन्हा प्रयत्न करा.