मला माझा गिफ्ट कार्ड बॅलेन्स कुठे वापरता येईल?

सध्या तुम्ही तुमच्या गिफ्ट कार्ड बॅलेन्सचा वापर,

  1. रिचार्ज (कॅशबॅक रक्कम)
  2. बिल पेमेंट्स
  3. सोनं आणि चांदीची खरेदी
  4. ऑनलाइन मर्चंट आणि दुकानात पेमेंटसाठी करू शकता