मी PhonePe गिफ्ट कार्ड लिंक करू शकत नसेल तर काय करावे?
खालील कोणत्याही कारणांमुळे तुम्ही तुमचे PhonePe गिफ्ट कार्ड लिंक करण्यात असमर्थ होऊ शकता :
- टाकलेला गिफ्ट कार्ड नंबर आणि पिन चुकीचा असणे. एकदा तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा.
- गिफ्ट कार्ड कालबाह्य झालेले असू शकते. गिफ्ट कार्डच्या Validity /वैधता विभागातील नियम व अटी पहा.
- जर गिफ्ट कार्ड एखाद्या मित्रासोबत शेअर केले गेले असेल तर तुमच्या मित्राने त्यांच्या PhonePe खात्याशी गिफ्ट कार्ड लिंक केले आहे का ते तपासा.