PhonePe गिफ्ट कार्ड काय आहे?
PhonePe गिफ्ट कार्ड एक प्रिपेड पेमेंट पर्याय आहे ज्याचा वापर मर्चंट पेमेंटसाठी केला जाऊ शकतो. हे कार्ड तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना भेट म्हणूनही दिले जाऊ शकते.
PhonePe गिफ्ट कार्ड इतर उपलब्ध ई-गिफ्ट कार्डपेक्षा पुढील प्रकारे वेगळे आहे:
- हे कार्ड तुम्हाला तुमच्या PhonePe खात्यासोबत जोडता येते. आणि या गिफ्ट कार्ड बॅलेन्सचा वापर पेमेंट पद्धती म्हणून निवडक मर्चंट पेमेंटसाठी केला जाऊ शकतो.
- PhonePe ॲपवर निवडक मर्चंट पेमेंटसाठी या गिफ्ट कार्डला तुमच्याद्वारे आणि तुम्ही ज्यांना ते भेट म्हणून पाठविले आहे त्यांच्याद्वारे वापरता येते. तथापि इतर मर्चंट- विशिष्ट ई-गिफ्ट कार्ड फक्त संबंधित मर्चंट ॲपवर पेमेंटसाठी वापरले जाऊ शकतात.
पुढील लिंक वर अधिक माहिती पाहा PhonePe गिफ्ट कार्ड खरेदी करणे.
संबंधित प्रश्न:
माझ्या PhonePe गिफ्ट कार्डची वैधता काय आहे?