तुम्ही तुमचा PhonePe वॉलेट बॅलेन्स वापरून ज्या मर्चंटला पेमेंट करू शकता त्यापैकी काहींची नावे खाली दिली आहेत:
- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)
- हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)
- भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL)
- Flipkart
- इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC)
- Swiggy
- OLA
- Meesho
- Myntra
- RedBus
- AbhiBus
- Ixigo
- Dream11
- मोबाइल प्रिमियर लीग (MPL)
- Airpay गेमिंग