आधार संमती काय आहे?
आधार संमती ही e-KYC प्रमाणीकरणासाठी CIDR/UIDAI ला तुमचा आधार नंबर/VID शेअर करण्यासाठी तुम्ही PhonePe ला दिलेली परवानगी आहे. यशस्वी प्रमाणीकरणानंतर, UIDAI तुमची लोकसंख्याशास्त्रीय आणि ओळख माहिती जसे तुमचे नाव, जन्मतारीख, पत्ता, फोटो, लिंग, अर्धवट लपवलेला आधार नंबर, इत्यादी PhonePe सोबत शेअर करेल. PhonePe द्वारे माहितीचा उपयोग तुमचे e-KYC सत्यापित करण्यासाठी केला जाईल.
संबंधित प्रश्न:
मला माझी आधार संमती मागे घ्यायची असेल तर काय?