आधार e-KYC काय आहे?
आधार e-KYC एक सुरक्षित ऑनलाइन नो-युवर-कस्टमर (KYC) सत्यापन प्रक्रिया UIDAI द्वारे सुविधा दिलेली प्रक्रिया आहे. या प्रकियेचा एक भाग म्हणून, तुम्हाला तुमची ओळख सत्यापित करण्यासाठी तुमचा आधार नंबर किंवा तुमचा व्हर्च्युअल आयडी (VID) शेअर करावा लागेल.
टीप: PhonePe वॉलेटसाठी आधार e-KYC तुम्ही पूर्ण केल्यावर फक्त 1 वर्षासाठी वैध आहे.
संबंधित प्रश्न::
PhonePe वॉलेट वापरण्यासाठी आधार e-KYC अनिवार्य आहे का?
आधार e-KYC सत्यापनाचा भाग म्हणून माझे शेअर केलेले तपशील PhonePe सोबत सुरक्षित आहेत?
मला PhonePe वर माझे e-KYC कसे पूर्ण करता येईल?