मी PhonePe वर संपूर्ण KYC कसे पूर्ण करू? 

संपूर्ण KYC पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खालील दस्तऐवजांची आवश्यकता असेल,

तुमच्याकडे हे सर्व तयार झाल्यावर, कृपया खालील पायऱ्यांचे अनुसरण करा,

  1. तुमच्या होम स्क्रीनवरील PhonePe Wallet/PhonePe वॉलेट वर टॅप करा..
  2. Upgrade Wallet/वॉलेट अपग्रेड करा वर टॅप करा.
  3. तुमचे PAN, आधार आणि पत्त्याच्या तपशीलाचे सत्यापन करा. 
  4. तुमचे व्हिडिओ सत्यापन (व्हिडिओ KYC) पूर्ण करा.

संबंधित प्रश्न:

संपूर्ण KYC सत्यापनाची प्रकिया सुरू असताना मी मध्येच पेज पॉज केले किंवा सोडून गेल्यास मला प्रक्रिया मी सोडून गेलो तेथूनच पुन्हा सुरू करता येईल का?
​​​​​​​संपूर्ण KYC सत्यापनचा भाग म्हणून माझे तपशील PhonePe सह सुरक्षित आहेत का?