संपूर्ण KYC पूर्ण केल्यानंतर मी माझा वॉलेट बॅलेन्स दुसर्‍या PhonePe युजरकडे ट्रान्सफर करू शकेन का?

नाही, तुम्ही तुमचा PhonePe वॉलेट बॅलेन्स दुसर्‍या PhonePe युजरकडे ट्रान्सफर करू शकणार नाही.