संपूर्ण KYC म्हणजे काय? 

संपूर्ण KYC ही एक सुरक्षित ऑनलाइन तुमच्या ग्राहकांना जाणून घेण्याची (नो युअर कस्टमर - KYC) सत्यापन प्रक्रिया आहे. त्याचाच एक भाग म्हणून तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, फोटो, पत्ता, PAN, आधार नंबर, वैवाहिक स्थिती, व्यवसाय आणि उत्पन्न यासारखी माहिती शेअर करणे आवश्यक आहे. यामध्ये व्हिडिओ KYC नावाच्या व्हिडिओ सत्यापन प्रक्रियेचाही समावेश आहे. 

संबंधित प्रश्न:
मी PhonePe वर संपूर्ण KYC कसे पूर्ण करू?
PhonePe वॉलेट वापरण्यासाठी संपूर्ण KYC अनिवार्य आहे का?
मी माझे संपूर्ण KYC ऑफलाइन पूर्ण करू शकेन का?