व्हिडिओ सत्यापन (व्हिडिओ KYC) म्हणजे काय?
व्हिडिओ सत्यापन (व्हिडिओ KYC) ही संपूर्ण KYC सत्यापन प्रक्रियेतील एक पायरी आहे, यामध्ये तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे तुमची ओळख कन्फर्म करता. या कॉलच्या वेळेस आमचा एक एजंट तुमच्या KYC दस्तऐवजांचे सत्यापन करेल.
सूचना: हा कॉल रेकॉर्ड केला जाईल आणि आम्ही शिफारस करतो की तुम्ही व्हिडिओ कॉलपूर्वी सर्व आवश्यक दस्तऐवज तयार ठेवा.
संबंधित प्रश्न
व्हिडिओ सत्यापन (व्हिडिओ KYC) पूर्ण करण्यासाठी मी काय करणे आवश्यक आहे?
माझे व्हिडिओ सत्यापन (व्हिडिओ KYC) अयशस्वी का झाले?
इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली नसल्याने माझ्या व्हिडिओ कॉलमध्ये व्यत्यय आला तर?