संपूर्ण-KYC
तुम्ही संपूर्ण-KYC केलेले युजर आहात का हे सत्यापित करण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
- Payment Settings/पेमेंट सेटिंग्ज विभागाखाली My KYC Profile/माझे KYC प्रोफाइल वर टॅप करा. आता तुम्हाला सत्यापन यशस्वी झाल्याचे स्क्रीन दिसेल.
- View Details/ तपशील पाहा वर टॅप करा.
- तुम्ही संपूर्ण-KYC झालेले युजर असाल, तर तुम्हाला ‘Your profile is KYC verified/ तुमचा प्रोफाइल KYC सत्यापित आहे’ असा मेसेज दिसेल.