किमान-KYC
तुम्ही किमान-KYC पूर्ण केलेले युजर आहात का हे सत्यापित करण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
- Profile/प्रोफाइल विभागात, तुमच्या नावावर टॅप करा.
- तुम्ही किमान-KYC युजर असाल, तर तुम्हाला स्क्रीनच्या खालच्या भागात तुमच्या KYC चे तपशील दिसतील.