किमान KYC काय आहे?
किमान KYC: मुलभूत तपशील अपडेट करणे किंवा तुमचे किमान KYC पूर्ण करणे म्हणजे पुढील कोणत्याही दस्तऐवजाच्या माध्यमातून तुमचे नाव आणि युनिक ओळख क्रमांक स्वतः घोषित करणे आहे:
- पासपोर्ट
- ड्राइव्हिंग लायसेंस
- परमनंट अकाउंट नंबर (PAN) कार्ड
- मतदार ओळखपत्र
- NREGA द्वारे जारी केलेले, राज्य सरकारच्या एका अधिकारीद्वारे योग्यरित्या स्वाक्षरी केलेले रोजगार कार्ड
संबंधित प्रश्न
मी चुकीचे KYC तपशील किंवा दुसऱ्या युजरचे तपशील वापरले तर काय?