मला माझ्या वॉलेटचे ऑटो टॉप-अप कसे कॅन्सल करता येईल?

तुमचे वॉलेट ऑटो टॉप-अप कॅन्सल करण्यासाठी:

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
  2. Payments Methods/पेमेंट पद्धती सेक्शनमधील PhonePe वॉलेट वर टॅप करा.
  3. Manage Wallet auto top-up/ वॉलेट ऑटो टॉप-अप व्यवस्थापित करा वर टॅप करा.
  4. Remove Autopay/ ऑटो-पे काढून टाका वर टॅप करा आणि Confirm/पुष्टी करा वर टॅप करा.

सूचना: तुम्हाला पिन स्क्रीनमध्ये दिसणारी ₹5,000 ची रक्कम तुमच्या बँकेने सेट केलेली डेबिट मर्यादा आहे. तुमच्या बँक खात्यातून ही रक्कम वजा केली जाणार नाही.