मला PhonePe वर माझ्या ऑटो टॉप-अपचे तपशील कसे तपासता येतील?

तुमच्या ऑटो टॉप-अपचे तपशील तपासण्यासाठी:

  1. PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा. 
  2. Payment Management/पेमेंट व्यवस्थापन विभागा अंतर्गत AutoPay /ऑटो-पे टॅप करा. 
  3. PhonePe वॉलेटवर टॅप करा.

याशिवाय, तुम्ही Payments Methods/पेमेंट पद्धती विभागाअंतर्गत PhonePe वॉलेटवर टॅप करू शकता आणि Manage Wallet auto top-up/ वॉलेट ऑटो टॉप-अप व्यवस्थापित करा वर टॅप करा.

तुमचे ऑटो टॉप-अप तपशील पाहण्यासाठी तुम्ही PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर वॉलेट टॉप-अपवर सुद्धा टॅप करू शकता.