माझे वॉलेट ऑटो टॉप-अप मी कसे सेट करू?
तुमचा वॉलेट ऑटो टॉप-अप सेट करण्यासाठी:
- PhonePe ॲपच्या होम स्क्रीन वर तुमच्या प्रोफाइल फोटो वर टॅप करा.
- Payment Methods/पेमेंट पद्धती सेक्शनमधील PhonePe वॉलेट वर टॅप करा.
- ₹5,000 पेक्षा कमी असलेली कोणतीही रक्कम टाका आणि Top-up Wallet/वॉलेट टॉप-अप करा वर टॅप करा.
- तुम्हाला हवी असलेली वॉलेट ऑटो टॉप-अपची रक्कम टाका, तुमचे प्राधान्य असलेले बँक खाते निवडा आणि Topup & Set Auto Top-up./टॉप-अप करा आणि ऑटो टॉप-अप सेट करा वर टॅप करा.
- तुमचा UPI पिन टाका.
एकदा तुमचे वॉलेट ऑटो टॉप-अप यशस्वीपणे सेट झाल्यावर, तुमचा PhonePe वॉलेटमधील बॅलेन्स किमान रकमेच्या मर्यादेपेक्षा कमी झाल्यावर त्यात नमूद केलेल्या टॉप-अप रकमेचे टॉप-अप केले जाईल.
महत्त्वपूर्ण: तुम्ही तुमच्या PhonePe ॲपच्या Manage Wallet top-up/ वॉलेट टॉप-अप व्यवस्थापित करा विभागात वॉलेट ऑटो टॉप-अपचे तपशील पाहू शकता. PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवर> पेमेंट सेटिंग्ज विभागाच्या अंतर्गत ऑटोपे सेटिंग्ज> PhonePe वॉलेटवर तुम्ही तुमचा प्रोफाइल फोटो टॅप करून तपशील पाहू शकता.
अधिक माहितीसाठी पाहा -तुम्ही तुमचा वॉलेट ऑटो टॉप-अप सेट करण्यात का सक्षम नाहीत आणि तुम्ही वॉलेट ऑटो टॉप-अप सेट केल्यानंतर तुमचे वॉलेटचे कधी आपोआप टॉप-अप केले जाईल.