मी माझे वॉलेट ऑटो टॉप-अप सेट करण्यात असमर्थ झाल्यास काय करावे?
तुम्ही पुढीलपैकी कोणत्याही एका कारणामुळे तुमचे वॉलेट ऑटो टॉप-अप सेट करण्यात असमर्थ होऊ शकता:
- तुमची बँक UPI चा वापर करून आपोआप पेमेंट्स सेट करण्याची तुम्हाला परवानगी देत नाही.
टीप: आम्ही लवकरच अजून बँका ऑनबोर्ड करणार आहोत.. - तुम्ही आमच्या कमाल ऑटो टॉप-अप मर्यादा ₹5,000 पेक्षा जास्त रक्कम टाकली. कृपया कमी रकमेसोबत प्रयत्न करा.
- तुम्ही UPI ची निवड प्राधान्यता असलेले पेमेंट माध्यम म्हणून केली नाही.
- तुम्ही RBI च्या नियमांनुसार सेट केलेली महिन्याची वॉलेट टॉप-अप मर्यादा गाठली आहे. कृपया पुढच्या महिन्यात प्रयत्न करा.
- तुम्ही RBI च्या नियमांनुसार सेट केलेली वॉलेट बॅलेन्स मर्यादा गाठली आहे. अशावेळी ऑटो टॉप-अप सेट करण्याआधी तुम्हाला तुमचा वॉलेट बॅलेन्स काही पेमेंट्ससाठी वापरावा लागेल.
टीप: जर तुम्ही आधी वॉलेट ऑटो टॉप-अप सेट करण्याची स्क्रीन पाहू शकत असाल आणि तुम्हाला ती आत्ता दिसत नसेल, तर कृपया तुमच्या PhonePe ॲपच आणि स्टोअरेज केचे क्लियर करा आणि पुन्हा प्रयत्न करा.