मी वॉलेट ऑटो टॉप-अप का सेट करावे?
तुम्ही वॉलेट ऑटो टॉप-अप का सेट करावे याबाबत पुढे सांगितले आहे:
- तुम्ही सर्ववेळ तुमच्या PhonePe वॉलेटमध्ये पुरेसा बॅलेन्स राखू शकता. तुमचा PhonePe वॉलेट बॅलेन्स कमी झाल्यास तुम्हाला दरवेळी स्वतः पैसे टाकून टॉप-अप करण्याची गरज पडणार नाही.
- तुमचे PhonePe वॉलेट टॉप-अप करण्यासाठी तुम्हाला UPI पिन टाकण्याची गरज नाही.
- तुम्ही तत्काळ पेमेंट करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला वरचेवर तुमचे वॉलेट टॉप-अप करायचा त्रास वाचतो.
PhonePe वर वॉलेट ऑटो टॉप-अप सेट करणे याबाबत अधिक जाणून घ्या.