PhonePe वॉलेटचा वापर करणे

तुमच्या PhonePe वॉलेटमध्ये पैसे टाकण्यासाठी किंवा वॉलेट वापरण्यासाठी तुमचे किमान KYC पूर्ण करणे अनिवार्य आहे. तथापि, तुम्ही तुमचे आधार e-KYC पूर्ण केले असेल तरच तुम्ही वॉलेटमधील पैसे बँक खात्यात काढू शकता.