मला माझा PhonePe वॉलेट बॅलेन्स दुसऱ्या PhonePe युजरला ट्रान्सफर करता येईल का?
PhonePe तुम्हाला तुमचा PhonePe वॉलेट बॅलेन्स दुसऱ्या युजरच्या वॉलेटमध्ये ट्रान्सफर करण्याची परवानगी देत नाही. तुम्ही फक्त UPI च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करू शकता.
तुम्ही तुमच्या PhonePe वॉलेट बॅलेन्सचा वापर करून PhonePe वर रिचार्ज, बिलांचे पेमेंट आणि इतर मर्चंट व्यवहार करू शकता.
अधिक माहितीसाठी ही लिंक पाहा - PhonePe वॉलेट वापरताना असलेल्या खरेदीवरील मर्यादा.