मला माझा PhonePe वॉलेट बॅलेन्स कसा तपासता येईल?

तुमचा वॉलेट बॅलेन्स पाहण्यासाठी,

  1. तुमच्या PhonePe ॲपच्या होम स्क्रीनवरील तुमच्या प्रोफाइल फोटोवर टॅप करा. .
  2. तुमचा वॉलेट बॅलेन्स तपासाण्यासाठी Payment Methods/पेमेंट पद्धती विभागाअंतर्गत PhonePe वॉलेट वर टॅप करा.