मी माझे PhonePe वॉलेट बंद केले तर सुविधा शुल्क परत केले जाईल का?
नाही, तुम्ही तुमचे PhonePe वॉलेट बंद केले तर सुविधा शुल्क परत केले जाणार नाही.
तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून तुमच्या वॉलेटमध्ये ₹1000 चे टॉप-अप केले व तुमच्याकडून ₹10 सुविधा शुल्क आकारले होते, तर तुम्ही तुमचे वॉलेट बंद केले असता तुम्हाला फक्त ₹1000 ची टॉप-अप रक्कम परत केली जाईल.