मला माझ्या PhonePe वॉलेटमधून पैसे काढता येतील का?

मी किमान KYC पूर्ण केलेला युजर आहे

वॉलेटसाठी RBI च्या सध्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, किमान KYC युजर म्हणून तुम्ही तुमच्या वॉलेटमधील बॅलेन्स तुमच्या बॅंक खात्यात काढू शकत नाही. त्याऐवजी, PhonePe ॲप वापरून पेमेंट करण्यासाठी तुम्ही तुमचा वॉलेट बॅलेन्स वापरू शकता.

तुम्ही अजूनही तुमचा वॉलेट बॅलेन्स काढू इच्छित असाल तर, तुम्हाला तुमचे संपूर्ण KYC पूर्ण करणे आवश्यक आहे

मी संपूर्ण KYC पूर्ण केलेला युजर आहे

होय, तुम्ही तुमचा PhonePe वॉलेट बॅलेन्स तुमच्या कोणत्याही लिंक बँक खात्यात काढू शकता.

टीप: सध्या संपूर्ण KYC पूर्ण करण्याचा पर्याय फक्त निवडक युजर्ससाठी उपलब्ध आहे.

 

संबंंधित प्रश्न:
मला PhonePe वर संपूर्ण KYC कसे पूर्ण करता येईल?
मी माझा PhonePe वॉलेट बॅलेन्स कसा तपासावा?
माझे PhonePe वॉलेट वापरून मी कोणती खरेदी करू शकेन?