मला माझे PhonePe वॉलेट वापरून कोणती खरेदी करता येईल?
तुम्ही तुमच्या PhonePe वॉलेट बॅलेन्सचा वापर पुढील ठिकाणी करू शकता:
- रिचार्ज करणे
- बिल पेमेंट करणे (क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सोडून)
- सोन्याची खरेदी
- ऑनलाइन व्यापारींना पेमेंट
- स्टोर्स/दुकानांत पेमेंट
अधिक माहितीसाठी पाहा - पेमेंटसाठी वॉलेट बॅलेन्सचा वापर करणे.